चिखलीत मंगळवारपासून U12 क्रिकेट स्पर्धा, गोवा आणि कर्नाटकातील 7 संघ आमने-सामने

पोर्ट टाऊन बॉएजच्या वतीने आयोजित ही स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
U-12 Cricket Tournament
U-12 Cricket TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

चिखलीतील एसएजी मैदानावर मंगळवारपासून 12 वर्षाखालील मुलांची लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये गोवा आणि कर्नाटकातील सात संघ आमने सामने असतील. पोर्ट टाऊन बॉएजच्या वतीने आयोजित ही स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

सहभागी संघ

वास्को आरसीसी, पणजी आरसीसी, म्हापसा ०१ आरसीसी, म्हापसा ०२ आरसीसी, यु नेट अकॅडमी, आनंद क्रिकेट अकॅडमी आणि हुबळी क्रिकेट अकॅडमी

U-12 Cricket Tournament
U-12 Cricket TournamentDainik Gomantak

स्पर्धेतील पहिला सामना १४ तारखेला पणजी आरसीसी आणि वास्को आरसीसी यांच्यात सकाळी ८.३० वाजता चिखलीतील एसएजी मैदानावर खेळला जाणार आहे. तर, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता स्पर्धेतील फायनल सामना खेळला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com