Traffic Jam : डिचोलीत तासभर 'चक्का जाम'; कामगार, विद्यार्थ्यांचा खोळंबा

भाजीवाहू ट्रकाचा टायर फुटल्याने समस्या
Traffic Jam
Traffic JamDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : भाजीवाहू ट्रकाचा रस्त्यावर मध्येच टायर फुटल्याने डिचोलीत आज (गुरुवारी) सकाळी सुमारे तासभर 'चक्का जाम' झाला. वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने बराचवेळ प्रवासी विशेषतः विद्यार्थी आणि कामगार अडकून पडले.

भाजीवाहू ट्रक डिचोलीच्या दिशेने जाताना मुस्लिमवाड्याच्या बाजूने पुलाकडील जंक्शनजवळ ट्रकाचा टायर फुटला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहने अडकून पडली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करेपर्यंत दोन्ही बाजूनी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

Traffic Jam
Goa Government : 'त्या' सहा उपनिबंधकांच्या उचलबांगडीचा आदेश

दरम्यान, पोळेसह राज्यातील अन्य सीमांवरील तपासणी नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित दुरुस्त करावेत. त्यामुळे सीमेवरील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होईल. पोळे चेक पोस्टवरील भ्रष्टाचार रोखण्यासाठी काणकोण काँग्रेस सरकारला 15 दिवसांचा अवधी देत आहे.15 दिवसांत हे प्रकार न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काणकोण गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रलय भगत यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com