Running Competition : सांतेमळ येथे धावण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ;४९ युवक-युवतींचा सहभाग

Running Competition : विजेत्यांना पारितोषिके, प्रशस्तिपत्रे प्रदान
Running Competition
Running Competition Dainik Gomantak

Running Competition :

शिरोडा, अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सांतेमळ-राय शाखेतर्फे रविवारी विविध उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्त सांतेमळ ते गणपोगापर्यंत धावण्याची स्पर्धा घेतली होती. यात ४९ युवक-युवती सहभागी झाल्या होत्या.

सांतेमळ येथे सोसायटीतर्फे स्पोर्टस् गॅलरी सुरू करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवानंद नाईक, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, बॅंकेचे व्यवस्थापक वामन चोडणकर, तेलीस आंताव, समीर बोरकर आदी मान्यवर उपस्‍थित होते.

Running Competition
Goa General Election: ज्यावेळी पणजी आणि मुरगाव मतदारसंघ होते, गोष्ट गोव्याच्या पहिल्या आणि नंतरच्या लोकसभा निवडणुकीची

धावण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रे देण्यात आली. यावेळी नारायण कामत, शिवानंद नाईक यांची भाषणे झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com