Smart City : सांतिनेज रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांनी काळजी घ्यावी

Smart City : १ मीटर आकाराचा बोअर असल्याने आणि तेथे पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने नैसर्गिकरीत्या तेथे जमिनीत हालचाली होणे अपेक्षित आहे.
Smart City Road
Smart City RoadDainik Gomantak
Published on
Updated on

Smart City :

पणजी,सांतिनेज येथे काकुलो मॉल ते टोंकच्या मलनिस्सारण प्रकल्पापर्यंत भूमिगत मलजल, सांडपाणी वाहिनीच्या ठिकाणी येत्या दोन महिन्यांत रस्ता खचण्याचे प्रकार घडू शकतात म्हणून त्या रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे इमेजिन स्मार्ट सिटी कंपनीने कळविले आहे.

क्षैतिज दिशात्मक ड्रिलिंग करून खंदकविरहीत पद्धतीने ही मलजल व सांडपाणी वाहिनी घालण्यात आली आहे.

१ मीटर आकाराचा बोअर असल्याने आणि तेथे पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने नैसर्गिकरीत्या तेथे जमिनीत हालचाली होणे अपेक्षित आहे. यामुळे पुढील दोन महिन्यांत प्रवासी व नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com