Porvorim Theft Case: गोवा वेल्हामधील दुचाकी चोरीप्रकरणी एकाला अटक; पर्वरी पोलिसांची कारवाई

गोवा वेल्हा येथे दुचाकी चोरल्याप्रकरणी दुचाकी मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
Porvorim Theft Case
Porvorim Theft CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim Theft Case: राज्यात वाढलेल्या चोरीच्या घटनांनी गोवा पोलिसांसमोरचे आव्हान वाढवले आहे. अनेकदा परप्रांतीय गोव्यात येऊन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभाग घेत असल्याचेही निदर्शनास आले आहे, तर दुसरीकडे गोव्यातल्याच अनेकांचा अशा घटनांमध्ये हात असल्याचे कळते.

एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी पर्वरीमधील एकाला ताब्यात घेतले आहे.

Porvorim Theft Case
Subhash Faldesai: ‘आयआयटी’साठी 3 महिन्यांत जागा निश्चित करणार; सांगेसह काणकोण पर्यायही उपलब्ध

माहितीनुसार, गोवा वेल्हा येथे दुचाकी चोरल्याप्रकरणी दुचाकी मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याबाबत तपास करून पर्वरी पोलिसांनी एकाला अटक केले आहे. वरदराज तेमकर ( 25, कासारवाडो, पर्वरी) असे आरोपीचे नाव आहे.

दरम्यान, संबंधित आरोपीकडून दुचाकी जप्त केली असून, त्याचा इतर कोणत्या चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com