New Year : वाईट अनुभवातून धडा घेत पुढे जाऊया : मुख्यमंत्री सावंत

New Year : ज्या वाईट गोष्टींचा आपल्याला अनुभव आला त्यातून धडा घेऊन, त्या सर्व कठोर भावना विसरून, पुढे पाऊल घालूया.
CM Pramod sawant
CM Pramod sawantDainik Gomantak

New Year : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नववर्षानिमित्त गोव्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रत्येक कुटुंबात सगळ्यांना चांगले आरोग्य, आनंद लाभो व सर्वांना आगामी वर्ष हर्ष उल्हासाचे जावो, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

CM Pramod sawant
Sunburn Festival Goa 2023: सलग तिसऱ्या दिवशीही सनबर्नमध्ये चोरट्यांचा डल्ला; तब्बल 80हून अधिक मोबाईल फोन 'गायब'

सावंत म्हणाले की, गेल्या वर्षभरात आपण काय केले, यावर मागे वळून विचार करण्याची ही वेळ आहे. ज्या वाईट गोष्टींचा आपल्याला अनुभव आला त्यातून धडा घेऊन, त्या सर्व कठोर भावना विसरून, पुढे पाऊल घालूया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com