Mopa Link Road Video: मनोहर विमानतळाला जोडणारा नवा मोपा लिंक रोड कसा आहे? पाहा व्हिडिओ

Mopa Link Road: या मार्गामुळे महाराष्ट्रात देखील उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
मनोहर विमानतळाला जोडणारा नवा मोपा लिंक रोड कसा आहे? पाहा व्हिडिओ
Mopa Link Road VideoGOX Airport
Published on
Updated on

मनोहर विमानतळाला जोडणाऱ्या मोपा लिंक रोडचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी (११ जुलै) उद्घाटन झाले. जवळपास सात किलोमीटर लांब असणाऱ्या या रस्तामुळे विमानतळाला जाण्याच्या वेळेत बचत होणार आहे. शिवाय या रोडमुळे मुंबई- गोवा - कन्याकुमारी महामार्गाला थेट कनेक्टीव्हिटी मिळणार आहे.

मोपा लिंक रोडचे डिझाईन अतिशय मजबूत आणि आकर्षक करण्यात आले असून, यावरील प्रवास देखील तितकाच विलोभनीय ठरणार आहे.

मनोहर विमानतळाला जोडणारा नवा मोपा लिंक रोड कसा आहे? पाहा व्हिडिओ
Mopa Link Road: धारगळमधून मोपा विमानतळ फक्त पाच मिनिटात, 1200 कोटींच्या लिंक रोडचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन

केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील या नव्या लिंक रोडचा व्हिडिओ शेअर केला असून. लिंक रोडची सविस्तर माहिती दिली आहे. या लिंक रोडसाठी जवळपास 1200 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com