Crime News : मडगावात 34 हजारांची दारू जप्त

याप्रकरणी अटक केलेल्या व्यक्तीकडून 34 हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
seized alcohol
seized alcoholDainik Gomantak
Published on
Updated on

Crime News : फातोर्डा आरपीएफ मडगावने दारूच्या बाटल्यांनी भरलेली एक बॅग जप्त केली आहे आणि याप्रकरणी अटक केलेल्या व्यक्तीकडून ३४ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.

‘आरपीएफ’चे गस्ती पथक कोकण रेल्वे स्थानकावर टेहळणी करीत असताना एका टोकाला एक व्यक्ती जड ट्रॉली बॅग आणि दोन लहान साहित्याच्या पिशव्या घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

seized alcohol
DRI Seize Drugs : कोट्यवधींच्या हेरॉईन तस्करीप्रकरणी गोवा, दिल्लीतील तिघांना अटक; डीआरआयची कारवाई

यावेळी त्या सर्व बॅगांची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली.

पोलिसांना ती जप्त केली. नंतर त्या व्यक्तीची चौकशी केली असता एस.आय. लखन सिंग (५३) असे त्याने आपले नाव सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com