Mapusa Municipality : म्हापसा पालिका राबविणार अतिक्रमणविरोधी मोहीम

Mapusa Municipality : त्यामुळे जवळपास सहा महिन्यांनंतर म्हापसा पालिका शहरात अतिक्रमणविरोधी मोहिमेला सुरवात करणार आहे.
Mapusa Muncipal Council
Mapusa Muncipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Municipality : म्हापसा, म्हापसा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पालिका निरीक्षकांना सार्वजनिक ठिकाणी दररोज दोन तास अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जवळपास सहा महिन्यांनंतर म्हापसा पालिका शहरात अतिक्रमणविरोधी मोहिमेला सुरवात करणार आहे.

म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी नवा आदेश जारी करून पालिका निरीक्षकांना कार्यालयीन कर्तव्यादरम्यान दोन तास सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

Mapusa Muncipal Council
Goa Crime News: वीरेश बोरकरांच्या भावावर गुन्हा

या आदेशात मुख्याधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग ७ मध्ये पालिका निरीक्षक (एमआय) शेखर गावस, तर प्रभाग ८ ते प्रभाग १४ मध्ये एमआय प्रज्वल धारगळकर, प्रभाग १४ ते प्रभाग २० मध्ये एमआय नरसिंह राटवड यांना मार्केटसह जागेचे वाटप केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com