Khandepar Bridge : खांडेपार पुलावरील जोडरस्ता अखेर खुला

Khandepar Bridge : या ठिकाणी असलेल्या एका पुरातन घराचा वाद न्यायप्रविष्ट झाल्यामुळे हे काम अडून राहिले होते. त्यानंतर न्यायालयातून हा तिढा सोडवल्यानंतर या जोड रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते.
Khandepar Bridge
Khandepar BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

खांडेपार पुलाच्या जोडरस्त्याचे अखेर आज (रविवारी) लोकार्पण करण्यात आले. यावेळी कृषिमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष, नगरसेवक, तसेच कुर्टी - खांडेपार पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाचे अभियंते व ग्रामस्थ उपस्थित होते.

खांडेपार पुलाच्या या जोडरस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता हा रस्ता खुला केल्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेला बराच काळ हे उद्‍घाटन रेंगाळले होते. खांडेपारच्या नवीन पुलाचे बांधकाम केल्यानंतर खांडेपार भागाकडील जोडरस्त्याचे काम अडून राहिले होते.

Khandepar Bridge
Diwali in J&K: जम्मू-काश्मीरच्या 'या' मंदिरात 75 वर्षांनंतर साजरी झाली दिवाळी, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाहिलं असं दृश्य

या ठिकाणी असलेल्या एका पुरातन घराचा वाद न्यायप्रविष्ट झाल्यामुळे हे काम अडून राहिले होते. त्यानंतर न्यायालयातून हा तिढा सोडवल्यानंतर या जोड रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com