येत्या 31 मार्चपर्यंत गोव्यातील 'हे' प्रकल्प पूर्ण करणार

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची 31 मार्च 2023 पर्यंत विविध विकासकामे पूर्ण करण्याची हमी
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak

पणजी : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशवनात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील विविध विकासकामे लवकरच पूर्ण करणार असल्याची घोषणा केली आहे. यात तुये येथील इस्पितळ येत्या 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे, तर काणकोण रविंद्र भवन 31 मार्च 2023 च्या अगोदर पूर्ण करणार असल्याची हमी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com