Goa Accident: व्हाळशी-डिचोली येथे बस- दुचाकी यांच्यात भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार

Goa Accident मृत युवक बोर्डे येथील असून आनंद नाईक असे त्याचे नाव असल्याची माहिती हाती आलीय.
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Case व्हाळशी-डिचोली रस्त्यावर आयटीआयसमोर खाजगी बस आणि दुचाकीस्वार यांच्यात भीषण अपघात घडला असून या अपघातात बसखाली चिरडून दुचाकीस्वार ठार झाल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय.

मृत युवक बोर्डे येथील असून आनंद नाईक असे त्याचे नाव असल्याची माहिती हाती आलीय. सविस्तर बातमी अपडेट करीत आहोत.

ऐन दिवाळीतली ही दुसरी दुर्दैवी घटना असून या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय. दिवाळीच्या पूर्वसंध्येला वागातोर येथे एका suv कार चालकाने कार रिसॉर्टमध्ये घुसवून एका महिलेला चिरडले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com