Fire Brigade : हरमल पंचक्रोशी विद्यालयात अग्नी सुरक्षा प्रात्यक्षिक

Fire Brigade : यावेळी विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीतील स्थलांतर आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव घेतला.
Fire Brigade
Fire Brigade Dainik Gomantak
Published on
Updated on

Fire Brigade : हरमल, येथील हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयात इमर्जन्सी इव्हॅल्युएशन मॉक ड्रिल नुकतीच झाली.

यावेळी पेडणे अग्निशमन केंद्रातर्फे अग्निशमन व आपत्कालीन स्थितीत लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीतील स्थलांतर आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव घेतला.

Fire Brigade
Goa BJP: जनतेसह कार्यकर्त्यांच्या मनातील चेहर्‍यालाच भाजपाची उत्तरेतील उमेदवारी; मुख्यमंत्र्यांचा विश्वास

शालेय आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आयोजित केलेल्या या इव्हॅल्युएशन ड्रिलमध्ये सुमारे ६५० विद्यार्थी आणि ५५ कर्मचारी सहभागी झाले. पेडणे अग्निशमन केंद्राचे अधिकारी नामदेव परवार यांनी आगीची आपत्कालीन परिस्थिती कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com