Goa News: युवा शास्त्रज्ञ डॉ. मोहित जोली यांना मनोहर पर्रीकर पुरस्कार जाहीर; कर्करोग उपचारांवरती करत आहेत अत्याधुनिक संशोधन

Manohar Parrikar Yuva Scientist Award 2024: गोवा सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार २०२४ चा मान भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू येथील जैवअभियांत्रिकी विभागातील शास्त्रज्ञ डॉ. मोहित कुमार जोली यांना मिळाला आहे.
manohar parrikar yuva scientist award 2024
Mohit Kumar JollyDainik Gomantak
Published on
Updated on

Manohar Parrikar Yuva Scientist Award 2024 Mohit Kumar Jolly

पणजी: गोवा सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार २०२४ चा मान भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू येथील जैवअभियांत्रिकी विभागातील शास्त्रज्ञ डॉ. मोहित कुमार जोली यांना मिळाला आहे.

डॉ. जोली हे कर्करोग उपचारांसाठी अत्याधुनिक संशोधन करत आहेत. त्यांच्या या कार्याचा फायदा मानवी समाजाला मोठ्या प्रमाणात होईल. हा पुरस्कार म्हणजे, तरुण वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारने सुरू केलेली आगळीवेगळी योजना आहे.

manohar parrikar yuva scientist award 2024
Cash For Job: SIT Investigation वरुन गदारोळ! पोलिसांनी राजकीय संबंधांची शक्यता फेटाळली; विरोधकांची कडाडून टीका

असा असेल पुरस्कार

या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये आणि प्रशस्तिपत्र असे आहे. देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक रोख रकमेचा हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीदिनी १३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, पणजी येथे आयोजित मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवात प्रदान करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com