सुसाईड नोट लिहून CISF हेड कॉन्स्टेबलची आत्महत्या, दाबोळी विमानतळावर होता तैनात

पोलीस कर्मचाऱ्याने सुसाईड नोटमध्ये काय लिहले आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
CISF Head constable at Goa suicide at vaddem Vasco
CISF Head constable at Goa suicide at vaddem VascoDainik Gomantak
Published on
Updated on

CISF Head constable at Goa Dabolim Airport commits Suicide at vaddem Vasco

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असलेल्या सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबलने सुसाईड नोट लिहून भाड्याच्या घरात आत्महत्या केली. वाड्डे, वास्को येथे ही दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

जेल सिंग नरेटी (वय 42) (सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबल) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे.

पोलीस कर्मचाऱ्याने सुसाईड नोटमध्ये काय लिहले आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पोलीस निरिक्षक कपिल नायक यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरिक्षक मयूर सावंत पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com