CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी सांखळीत ऐकली जनतेची गाऱ्हाणी; सर्वसामान्यांच्या सोडवल्या तक्रारी

सशस्त्र दलावरील मेगा करिअर मार्गदर्शन शिबिराचेही उद्घाटन
CM Pramod Sawant:
CM Pramod Sawant:Dainik Gomantak

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी त्यांचा मतदारसंघ असलेल्या सांखळी येथे सर्वसामान्यांच्या गाठीभेटी घेत जनतेची गाऱ्हाणी ऐकली. त्यांच्या समस्यांचे निराकरण केले.

सांखळी येथील रवींद्र भवन येथे आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. तसेच ज्या तक्रारी सहज सोडवणे शक्य होते, त्या तिथल्या तिथे सोडविण्याचा प्रयत्न केला.

CM Pramod Sawant:
Goa Made Liquor Siezed: गोव्यातून कर्नाटकात नेलेल्या महागड्या दारूचा साठा जप्त

दरम्यान, मये येथील महामाया हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेने साखळीतील रवींद्र भवन येथे आयोजित केलेल्या भारतीय सशस्त्र दलावरील मेगा करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार पेमेंद्र शेट उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com