Bicholim News : गुणवंत विद्यार्थ्यांचा मुळगाव येथे गौरव; लाटंबार्से सम्राट क्लबतर्फे आयोजन

Bicholim News : मुळगावच्या सरकारी विद्यालयात आयोजिलेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून झांट्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. प्रवीण सावंत, राज्य सम्राट क्लबचे अध्यक्ष अवीन नाईक, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, लाटंबार्से सम्राट क्लबचे अध्यक्ष तुळशीदास शिरोडकर, कार्यक्रम प्रमुख अवधूत नाईक आणि सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका स्वाती आरोंदेकर यांची उपस्थिती होती.
Bicholim
Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News :

डिचोली, यंदा दहावी आणि बारावी परीक्षेत उत्कृष्ट गुण संपादन केलेल्या लाटंबार्से पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा लाटंबार्से सम्राट क्लबतर्फे गौरव करण्यात आला.

मुळगावच्या सरकारी विद्यालयात आयोजिलेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून झांट्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. प्रवीण सावंत, राज्य सम्राट क्लबचे अध्यक्ष अवीन नाईक, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, सरपंच मानसी कवठणकर, उपसरपंच गजानन मांद्रेकर, लाटंबार्से सम्राट क्लबचे अध्यक्ष तुळशीदास शिरोडकर, कार्यक्रम प्रमुख अवधूत नाईक आणि सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका स्वाती आरोंदेकर यांची उपस्थिती होती.

Bicholim
Goa Agriculture : यंदाचा पाऊस शेतीला पोषक : सर्वानंद सर्वणकर

मान्यवरांच्या हस्ते २५ विद्यार्थ्यांना गौरविले. सूत्रसंचालन इंदू परब हिने केले. प्रसाद पालयेकर, विनायक चिमुलकर, अर्जुन शिरगावकर आणि सुवर्णा परब यांनी सहकार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com