Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Hit and Run Case at Pernem: पेडणे पोलिसांकडून फारर ट्रक चालकाला अटक
Hit and Run Case
Hit and Run Case Dainik Gomantak
Published on
Updated on

Pernem,Goa

पेडणे: विरनोडा पेडणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 38 वर्षीय टेम्पो चालक नियाज झारी याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे पोल्ट्री घेऊन जाणारा टेम्पो एका ट्रकला धडकला आणि ही धडक जीवघेणी घटना घडली.

अपघातानंतर नियाजला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Hit and Run Case
Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

घटनास्थळावरून पळून गेलेल्या ट्रक चालकाला पकडण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम सुरु झाली आणि दिवसाअंती पेडणे पोलिसांकडून मुतप्पा कोलाकर (विजापूर, कर्नाटक) या फारर ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.

गेल्या 48 तासांमधली ही सहावी घटना असल्यामुळे रास्ता सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com