राज्यातील जातीय सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होत आहेत. दुसऱ्या बाजूला दोन राजकीय नेत्यांमधील वाद दिल्लीपर्यंत पोहचलाय. हा वाढता तणाव नियंत्रणात आणण्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे. याचा आगामी पर्यटन हंगामावर गंभीर परिणाम होईल. आमदार विजय सरदेसाईंकडून याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.