Valpoi Jawahar Navodaya Vidyalaya Dainik Gomantak
Video

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

Goa school land issue: अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या साधनसुविधांच्या कामांना अडथळा

Akshata Chhatre

वाळपई येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा जमिनीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या साधनसुविधांच्या कामांना अडथळा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या 'पीएम श्री स्कूल' योजनेंतर्गत या विद्यालयासाठी खासदार निधीतून सुमारे साडेचार कोटी रुपये मंजूर झाले असले, तरी न्यायालयाच्या आदेशाशिवाय या निधीचा वापर करता येत नसल्याने ही कामे रखडली आहेत.

यात मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीसह इतर महत्त्वाची कामेही प्रलंबित आहेत. अलीकडेच झालेल्या पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत पालकांनी या समस्येवर चिंता व्यक्त केली असून, 'डबल इंजिन' सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होईल, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: भारताचा 'क्लीन स्वीप'! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात शेफालीची खेळी ठरली व्यर्थ; कांगारुंनी मारली बाजी

Crime News: माणुसकीला काळिमा फासणारी घटना! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या क्रूर कृत्याने हादरले उत्तराखंड

Goa Politics: "गोव्यात एकाच घरात 80 मतदार; आता सरकारचा पर्दाफाश करू" काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Operation Sindoor: 'मेक इन इंडिया'च्या जोरावर भारतानं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावलं'; 'ऑपरेशन सिंदूर'वर PM मोदींचं मोठं वक्तव्य

Rohit Sharma Lamborghini Urus: 'मुंबईच्या राजा'ने खरेदी केली नवीकोरी Lamborghini, '3015' नंबर प्लेट चर्चेत; किंमत किती?

SCROLL FOR NEXT