Tree collapsed Dainik Gomantak
Video

Tree collapsed: फोंडा येथे पार्क केलेल्या दोन कारवर कोसळले झाड

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राजधानी पणजीसह फोंड्यात पावसानं थैमान घातलं आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राजधानी पणजीसह फोंड्यात पावसानं थैमान घातलं आहे. सातत्याने पडत असणाऱ्या पावसामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. फोंड्यात पार्क केलेल्या दोन कार झाड कोसळले. फोंड्यातील या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनाच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून झाड बाजूला केले. काही दिवसांपूर्वी, नेहमीप्रमाणे कामासाठी निघालेल्या आरती गोंड या तरुणीचा झाड पडल्याने मृत्यू झाला होता. पणजीत ही घटना घडली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bus Accident: दिवाळीनिमित्त गोव्यातून नेपाळला जाणाऱ्या बसचा अपघात, लहान बाळासह आठ प्रवासी जखमी

King Cobra: पश्चिम घाटातील किंग कोब्रा नवी प्रजाती; अभ्यासातून माहिती समोर

Goa Live Updates: 'कॅश फॉर जॉब' स्कॅम मधल्या पूजाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

गोव्यातील 'निसर्ग'पर्यटनाचे वास्तव! अनियंत्रित शहरीकरण आणि 'पाणी'प्रश्न

BSF Rafting Tour: गंगोत्री ते गंगासागर! धाडसी महिलांचा साहसी प्रवास; गंगा स्वच्छता आणि महिला सक्षमीकरणाचा देणार संदेश

SCROLL FOR NEXT