Mapusa Fire Dainik Gomantak
Video

Mapusa Fire: म्हापशात कल्पना कॅफेला आग, दहा हजारांचे नुकसान

Mapusa Fire News: म्हापसा मार्केटमधील कॅनरा बँकेसमोरील कल्पना कॅफेला आग लागल्याची घटना समोर आली आहे. कॅफेच्या किचनमध्ये आग लागली.

Manish Jadhav

म्हापसा मार्केटमधील कॅनरा बँकेसमोरील कल्पना कॅफेला आग लागल्याची घटना समोर आली आहे. कॅफेच्या किचनमध्ये आग लागली. इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही परंतु 10,000 रुपयांचे नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT