Kala Academy Dainik Gomantak
Video

Kala Academy: कला अकादमीची साऊंड सिस्टम कालबाह्य आणि सुमार दर्जाची - रॉजर ड्रॅगो

गोमन्तक डिजिटल टीम

कोट्यवधी रुपये खर्च करुन दुरुस्त केलेल्या कला अकादमीची नवी साऊंड सिस्टम कालबाह्य आणि सुमार दर्जाची असल्याचे 2003 मध्ये कला अकादमीत साऊंड सिस्टम घातलेल्या 'साऊंड मॅन ऑफ इंडिया' रॉजर ड्रॅगो यांनी खंत व्यक्त केली.

कला अकादमीची ध्वनिप्रणाली जुनी आणि कालबाह्य झाली असून सभागृहातील ध्वनिक्षेपकही थिएटरसाठी उपयुक्त नसलेले बसवले असल्याचे कला अकादमीच्या साऊंड सिस्टमची पहाणी केल्यानंतर बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत ड्रॅगो यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT