MLA Michael Lobo Dainik Gomantak
Video

Goa Tourism Stats Row: सोशल मिडियावर गोव्याची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे; मायकल लोबो भडकले

Michael Lobo: मायकल लोबो यांनी आक्रमक पवित्रा घेत सोशल मीडियावर गोव्याची बदनामी करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

Manish Jadhav

राज्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. देश-विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत. मात्र कोरोना काळानंतर गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे सीईआयसीच्या अहवालात सांगण्यात आलं. यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. काही लोकांनी गोव्यातील टॅक्सी माफिया आणि महागडे हॉटेल्स यांना जबाबदार धरले. याबद्दल बोलताना रामानुज मुखर्जी यांनी एक्सवर एक पोस्ट करत 2014 ते 2023 या काळात गोव्याला भेट दिलेल्या पर्यटकांची संख्या कमी झाल्याचा दावा केला. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. मायकल लोबो यांनी आक्रमक पवित्रा घेत सोशल मीडियावर गोव्याची बदनामी करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर गोव्याच्या बाबतीत बदनामीकारक पोस्ट केल्या जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT