Garbage at Tisk Usgao Dainik Gomantak
Video

Garbage at Tisk Usgao: तिस्क-उसगाव येथे कचऱ्याची समस्या; पंचायतीने कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी

Garbage at Tisk Usgao: तिस्क-उसगावातील कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय. स्थानिकांनी यासंबंधी तात्काळ पंचायतीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Manish Jadhav

राज्यातील कचऱ्याची समस्या संपायचं नाव घेत नाहीये. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीगच्या ढीग पाहायला मिळत आहेत. यातच, तिस्क-उसगावातील कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय. स्थानिकांनी यासंबंधी तात्काळ पंचायतीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग पाहू शकता. रस्त्याच्या बाजूला उघड्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे स्थानिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतोय. या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT