Fatorda News Dainik Gomantak
Video

Fatorda News: फातोर्डा येथे बंद फ्‍लॅटला आग

Goa News: बंद घरात फ्रिज ठेवला होता सुरू; शॉर्ट सर्किटचा कयास; अडीच लाखांचे साहित्य नष्‍ट

गोमन्तक डिजिटल टीम

फातोर्डा येथील सीमास अपार्टमेंटमध्ये असलेल्‍या एका बंद फ्‍लॅटला सोमवारी सकाळी आग लागून सुमारे 2.50 लाखांचे नुकसान झाले. हा फ्‍लॅट गॅरी ग्रेसियस यांच्‍या मालकीचा आहे. फ्‍लॅटमध्ये ऑन ठेवलेल्या फ्रिजला आग लागून ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे.

सोमवारी सकाळी ११ वाजण्‍याच्‍या सुमारास या बंद फ्‍लॅटमधून धूर बाहेर आल्‍यानंतर शेजाऱ्यांनी त्‍यानंतर तातडीने हालचाली करीत किचनमध्ये असलेला गॅस सिलिंडर बाहेर काढल्‍याने मोठा अनर्थ टळला, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी गील सौझा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT