Ashish Sood Goa BJP Dainik Gomantak
Video

Goa BJP: आशिष सुद यांची गोवा प्रभारी म्हणून नियुक्ती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa BJP Incharge Ashish Sood:

भाजपच्या राज्य प्रभारीपदी आशिष सूद यांची नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची त्या पदावर नियुक्ती झाली होती. यापूर्वी ते भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी होते. भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांना आता सुरवात होणार आहे. भाजपचे राज्य संघटन सचिव भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची तयारी अधिकृतपणे सुरू करताना एकूण १५ नवीन प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. गोव्यात प्रभारी म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांची जम्मू - काश्मीरचे सहप्रभारी म्हणून जबाबदारी पाहत होते. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सूद हे लवकरच गोव्यात येणार असून पक्ष कार्यकारणीची बैठकही ते घेणार आहेत. तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून गोव्यातील परिस्थितीचा अंदाजही घेणार आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT