Rakhi Sawant
Rakhi Sawant  Dainik Gomantak
मनोरंजन

Rakhi Sawant : राखी एकदाची संसाराला लागली..आदिल म्हणाला माझी पप्पुडी..

Rahul sadolikar

Rakhi Sawant : काही दिवसांपुर्वी ड्रामा क्वीन राखी सावंत उदास होती. जेव्हापासून तिने लग्नाबद्दल सांगितले, तेव्हापासून तिला रडण्याचे व्हिडीओ येत होते. कालच्या दिवशीही ती कॅमेऱ्यासमोर रडत होती. आता मात्र एक नवीन माहिती समोर आली आहे ज्यात ती आदिलला लव यू म्हणताना दिसत आहे.

आदिल खान दुर्रानी (Aadil Khan-durrani ) आणि राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी राखी सावंतने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, तिने जुलै 2022 मध्ये आदिल आदिलसोबत लग्न केले होते. 

राखी सावंतने तिचे लग्नाचे प्रमाणपत्र आणि एक व्हिडिओ देखील शेअर केला होता ज्यामध्ये ती त्यावर स्वाक्षरी करताना दिसत होती. 

जरी नंतर आदिल खानने या लग्नाला नकार दिला. त्याने लग्न केले नसल्याचे सांगितले. पण आता मात्र या प्रकरणाचा शेवट चांगला झाला आहे

दुसरीकडे आदिल खान दुर्रानी यांनी सांगितले की, लग्न झाले आहे आणि दोघेही एकत्र आनंदी आहेत. फक्त कुटुंबाला हे मान्य नाही . त्याचवेळी राखी सावंत वेगळ्याच टोनमध्ये बोलत आहे. 

अजुनही आदिल हे लग्न स्वीकारत नसल्याचा त्याचा दावा आहे. एवढेच नाही तर आदिलने हे लग्न स्वीकारले नाही तर तो 'लव्ह जिहाद' असेल असेही राखीने म्हटले होते .

इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत स्वत: आदिल खानने हे लग्न मान्य केले आहे. या पोस्टमध्ये आदिलने राखीचा उल्लेख पप्पुडी असा केला आहे.त्यावर राखीने लव यू असा रिप्लायही दिला आहे.

आदिल शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हणतो, "राखीशी माझं लग्न झालं नाही असं मी कधीच म्हटलेलं नाही. काही गोष्टी सांभाळण्यासाठी मी शांत होतो". काही का असेना राखी एकदा संसाराला लागली..

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT