Tiffin Hacks: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tiffin Hacks: टिफिनमधील पदार्थ तासनतास राहील गरम, फक्त वापरा 'या' हॅक्स

तुम्हालाही टिफिनमधील पदार्थ गरम राहावे असेल वाटत असेल तर पुढील हॅक्स ट्राय करू शकता.

Puja Bonkile

tiffin hacks keep your tiffin food warm read simple hacks

शाळेत असो ऑफिस असो किंवा प्रवास असो सोबत आपल्या टिफीन घेऊन जातो. पण पदार्थ थंड झाल्यावर जेवणाची मज्जाच बदलते. प्रवासात थकवा आल्यावर गरमागरम जेवण मिळाले तर मजा द्विगुणित होते. पण प्रश्न असा आहे की टिफिनमध्ये अन्न गरम कसे ठेवायचे? तुम्हीही या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल आणि थंड पदार्थ खाऊन बोर झाले असाल तर पुढील हॅक्स वापरू शकता.

उकळलेले पाणी

हे थोडे विचित्र वाटेल पण तुम्ही उकळलेल पाणी वापरून पदार्थ गरम ठेऊ शकता. यासाठी सकाळी उठल्याबरोबर एका पातेल्यात पाणी उकळेपर्यंत गरम करा. मग तुमच्या टिफिनमध्ये म्हणजे स्टेनलेस स्टीलच्या डब्यात पाणी घाला आणि ते बंद करा. आपले अन्न तयार करा आणि अन्न तयार झाल्यावर, पाणी काढून टाकून टिफिन स्वच्छ करा. आता त्यात अन्न पॅक करा आणि टिफिन चांगले पॅक करा.

उष्णता पॅक वापरा

आजकाल अन्न जास्त वेळ गरम ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला बाजारातून हीट पॅक विकत घ्यावा लागेल. बाजारात दोन प्रकारचे हीट पॅक उपलब्ध आहेत, एक जे स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाते आणि दुसरे जे अन्न गरम ठेवण्यासाठी वापरले जाते.

ॲल्युमिनियम फॉइलचा वापर

ॲल्युमिनियम फॉइल वापरण्याची पद्धत खुप जुनी आहे. पदार्थ गरम ठेवण्यासाठी देखील वापरू शकता. तुमचं दुपारचं जेवण गरम राहण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइलमध्ये चपाती ठेऊ शकता.

हीट पॅक

पदार्थ गरम राहण्यासाठी अनेक लोक हीट पॅकचा वापर करतात. यामुळे पदार्थ फ्रेस आणि गरम राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

Israel Syria Attack: इस्त्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, दमास्कसमधील संरक्षण मंत्रालय-सैन्य मुख्यालय उडवले; युद्धाची शक्यता वाढली!

Viral Video:...म्हणून शेन वॉर्न ग्रेट आहे... चार चेंडू आणि चार वेरिएशन्स; पाहा फिरकीच्या जादुगाराचा खास व्हिडिओ

SCROLL FOR NEXT