Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: जोडीदार इग्नोर करत असेल तर फॉलो करा 'या' टिप्स

Puja Bonkile

Relationship Tips: जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्हाला खूप आनंदी असता. नात्यात थोडीशी भांडणे झाल्यास नातं घट्ट होण्यास मदत होते, पण जर भांडण प्रत्येक मुद्द्यावर होणे योग्य नाही. यावर लवकर तोडगा न निघाल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो. जर तुमचा जोडीदार तुमच्याकडे एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नसेल आणि बोलू इच्छित नसेल तर त्वरीत कारण शोधा आणि समस्या सोडवा.

  • वारंवार फोन करू नका

जर तुमचा जोडीदार मॅसेज आणि फोनला उत्तर देत नसेल तर त्याला वारंवार फोन करू नका. यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. यामुळे जोडीदाराला सारखा फोन किंवा मॅसेज करू नका.

  • योग्य वेळ शोधावी

जर तुमचा जाडीदार तुम्हाला इंग्नोर करत आहे असे वाटत असेल तर संवादासाठी योग्य वेळ शोधावी. तुमचे मत शांतपणे त्याच्या समोर मांडावे.

वेळेची वाट पहा

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पार्टनर तुमच्यावर खूश नाही, तर तुम्ही त्याला त्रास देण्याऐवजी त्याला वेळ देणे चांगले होईल. कोणतेही नातं निर्माण करण्यासाठी वेळ ही सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. तुम्ही योग्य वेळेची वाट पहावी. तो काही अडचणीत असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तो तुम्हाला वेळ देऊ शकत नाही.

घाईमध्ये निर्णय घेूऊ नका

तुमच्या जोडीदाराच्या अशा वागण्याने तुम्हाला समस्या असल्यास तुमच्या जवळच्या मित्राची किंवा कुटुंबातील सदस्याची मदत घ्या. तुम्ही त्यांच्याकडून सल्ला घ्या. अचानक घेतलेले निर्णय टाळा. आधी तुमचे विचार तुमच्या जोडीदारासोबत शेअर केले तर बरे होईल. तुम्ही संवाद साधू शकत नसाल तरच तुमच्या मित्रांशी किंवा कुटुंबियांशी संवाद साधा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

SCROLL FOR NEXT