Rashi Bhavishya 23 December 2023 | Daily Horoscope 23 December 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Rashi Bhavishya 23 December: 'या' राशीच्या लोकांवर शनिदेवाची असेल कृपा; वाचा तुमचे पूर्ण राशीभविष्य

Kavya Powar
  • मेष

आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल. चांगला काळ सदैव टिकून रहात नाही. माणसाच्या गरजा या ध्वनीलहरींप्रमाणे असतात. त्यांच्या उतारचढावामुळे कधी मुधर संगीत निर्माण होते तर कधी कर्कश आवाज. आपण जसे पेरु तसेच उगवते हे लक्षात ठेवा.  (Daily Horoscope 23 December 2023)

  • वृषभ

दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या मित्राच्या अचानक भेटीमुळे रम्य अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. रोजच्या वैवाहिक आयुष्यात, आजचा दिवस मात्र थोडासा वेगळा असणार आहे. (Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन

तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या - परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. 

  • कर्क

तुमची चिंता, काळजी मिटविण्याची आत्यंतिक गरज असणारा काळ आहे. आपली शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतोच पण तुमच्या आयुष्यदेखील कमी होते हे आपणास लक्षात घ्यावे लागेल. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल.

  • सिंह

आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. तुमच्या प्रियकर/प्रेयसीने केलेल्या शेरेबाजीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल - तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणे टाळा. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉल मध्ये जाऊ शकतात. 

  • कन्या

आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. आपल्या वर्तनामुळे आपल्या कुटुंबियांना मान खाली घालावी लागेलच पण आपल्या नातेसंबंधात बिघाड होऊ शकतो. 

  • तुळ

आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. ब-याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. तुम्ही प्रेमात पडला आहात, याचं हे लक्षण आहे! 

  • वृश्चिक

रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. वैवाहिक आयुष्याचा विचार करता आज तुमचे जीव खूप सुंदर झाले आहे. शक्यता आहे की, अद्यात्मिकतेकडे तुमची तीव्र ओढ असेल. सोबतच, तुम्ही योग कॅम्प मध्ये जाऊ शकतात. धर्मगुरूचे प्रवचन ऐकण्याचा ही योग बनू शकतो किंवा कुठले आध्यत्मिक पुस्तक तुम्ही वाचू शकतात.

  • धनु

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पण आरोग्यालाल गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रांपासून सावध राहायचे आहे जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाही. इतरांना दुखावून नका आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. 

  • मकर

तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गूल व्हाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिलात तर खूप मोठा बदल घडू शकतो. 

  • कुंभ

तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. जे लोक आतापर्यंत पैश्याचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैश्याची अधिक आवश्यकता पडू शकते

  • मीन

आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा  तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT