Rashi Bhavishya 17 February 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Rashi Bhavishya 17 February 2024: प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल! वाचा पूर्ण राशीभविष्य

Kavya Powar

Rashi Bhavishya 17 February 2024 in Marathi

  • मेष

प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही (Daily Horoscope 17 February 2024)

  • वृषभ

प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की, कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसूकपणे सकारात्मक विचार करेल. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील.  (Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन

तुमच्या प्रेमजीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. दिवस चांगला आहे दुसऱ्यांसोबतच तुम्ही स्वतःसाठी ही वेळ काढू शकाल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल. आपल्या आनंदाला व्यक्त करा यामुळे तुमच्याने जोडलेल्या लोकांना ही आनंद होतो.

  • कर्क

आपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील परंतु, रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुम्ही भांडण करू शकतात. 

  • सिंह

आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या बाहुपाशात गुरफटून जाण्यासाठी आज भरपूर वेळ मिळणार आहे. खूप जास्त गप्पा करून आज तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते म्हणून, जितकी आहे तितकेच बोला.

  • कन्या

आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकतात. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. 

  • तुळ

जीवन आनंदाने जगण्याची आपल्या अपेक्षा आकांक्षा तपासून पाहा. योगसाधनेची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात 

  • वृश्चिक

तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल. काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी उत्तम राहील यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांना ही आनंद मिळेल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुमचा/तुमची तिच्या मित्रमैत्रिणींसमवेत जास्त काळ घालवेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित अस्वस्थ व्हाल. हा दिवस मित्र नातेवाईकांसोबत शॉपिंगला जाण्याचा आहे. फक्त आपल्या खर्चांवर थोडे नियंत्रण ठेवा.

  • धनु

आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत 

  • मकर

आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवा, त्यामुळे आपल्या एकांतवास आणि एकटेपणावर मात करता येईल. तुमचे आई-वडिल तुमचा व्यर्थ खर्च पाहून आज चिंतीत होऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला त्यांच्या रागाचे शिकार ही व्हावे लागू शकते. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल मित्र चांगला सल्ला देतील. जोडीदारासोबत प्रणय आराधना करण्यास गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही.

  • कुंभ

दिवस भरत आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. ही अशी वेळ आहे की, जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न कराल परंतु, तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. 

  • मीन

आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या कारण, जर तुम्ही असे केले नाही तर, त्यांची तब्बेत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT