Beauty Secret Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Beauty Secret: वयाची तिशी ओलांडल्यानंतरही दिसाल सुंदर फक्त फॉलो करा 'या' ब्युटी टिप्स

Beauty Secret: तुम्हालाही सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असेल तर पुढील गोष्टींचे पालन केले पाहिजे.

Puja Bonkile

Beauty Secret: आजकाल धावपळ आणि प्रदुषणामुळे आरोग्यासह त्वचा देखील खराब होत आहे. अनेक लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी विविध ब्युटी प्रोडक्ट वापरतात.पण काही दिवसांनंतर त्वचा निस्तेज दिसू लागते. तुम्हाला त्वचा चमकदार आणि सुंदर हवी असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

ग्रीन टी प्यावे

चमकदार त्वचा हवी असेल तर गोड पदार्थींचे आणि पेयांचे सेवन टाळावे. याऐवजी तुम्ही ग्रीन टीचे सेवन करू शकता. ग्रीन टी आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर असते.

मसाज

सुंदर त्वचेसाठी व्यायाम आणि मसाज योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. तुम्ही बर्फ किंवा जेड रोलर्सचा वापर करून मसाज करू शकता.

जेवण हळू हळू करणे

जेवण करताना पदार्थांचा आस्वाद घेत करावे. याचा परिणाम आरोग्य आणि त्वचेवर होतो.

सॅलड खावे

आहारात सॅलडचा समावेश करावा. सॅलड खाणे त्वचेसह आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते.

चेहऱ्याचे तेल

चेहऱ्यावरचे डाग कमी करायचे असेल तर जीवनसत्वे असलेले तेल वापरतात.जे त्वचेला मॉइच्शरायझर करते आणि त्वचेतून हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

SCROLL FOR NEXT