Holiday Snacks| Travel Tips
Holiday Snacks| Travel Tips Dainik Gomantak
Image Story

Travel Tips: प्रवासात असुद्या 'हे' 5 हॉलिडे स्नॅक्स

दैनिक गोमन्तक
Holiday Snacks

प्रवासात जात असताना उत्तम आणि झटपट भरणारे स्नॅक्स घेणे हे सर्वोच्च प्राधान्य असते. जे आरोग्यदायी असतात. चला तुम्हाला अशाच काही स्नॅक्सबद्दल सांगतो, ज्यामुळे तुमचे पोट सहज भरेल.

Holiday Snacks

प्रवासाला जाण्यापूर्वी आपण या स्नॅक्सबद्दल देखील जाणून घेतले पाहिजे जे आपण सहजपणे घेऊन जाऊ शकता आणि खाऊ शकता.

Holiday Snacks

स्वीट कॉर्न

प्रवासात तुम्ही स्वीट कॉर्न घेऊन जाऊ शकता. यामध्ये फायबर भरपुर प्रमाणात असते आणि कॅलरीजमध्ये कमी असतात.

Holiday Snacks

पॉपकॉर्न

स्वादिष्ट स्नॅक्सचा आनंद घेण्यासाठी प्रवास करताना, जर तुम्ही आरोग्यदायी पर्याय शोधत असाल, तर पॉपकॉर्न सर्वोत्तम आहेत.

Holiday Snacks

सुका मेवा

सुक्या मेवा खाणे आरोग्यदायी मानले जाते. हे एनर्जी बूस्टर असुन तुम्हाला फिट ठेवतात.

Holiday Snacks

मखाणा

मखाणाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशिर मानले जाते. मखाणामध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

Goa Today's Live News: गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार - मुख्यमंत्री डॉ. सावंत

Sam Pitroda: ‘’भारतात पूर्वेकडील लोक चिनी तर दक्षिणकेडील लोक आफ्रिकनसारखे दिसतात...’’ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा पुन्हा बरळले

SCROLL FOR NEXT