Netizens went crazy seeing Mauni Roy's top made from 'scarf'.
Netizens went crazy seeing Mauni Roy's top made from 'scarf'. Dainik Gomantak
Image Story

मौनी रॉयचा 'स्कार्फ' पासुन बनवलेला टॉप पाहून नेटकऱ्यांना लागले वेड.

Pragati Sidwadkar

भारतीय अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy), गायिका, कथ्थक नृत्यांगना आणि मॉडेल जी प्रामुख्याने हिंदी चित्रपट टेलिव्हिजनमध्ये काम करते.

Netizens went crazy seeing Mauni Roy's top made from 'scarf'.

मौनी रॉय खास करुन तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर लाखो लोक तीला फॉलो करतात. सोशल मीडिया वरती मौनी कायम सक्रीय असते, मौनीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरती फोटो शेयर करत चाहत्यांना वेड लावले आहे.

मौनी रॉय रोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. आजही तीने तीचे फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर प्रचंड धुमाकुळ घालत आहेत.

Netizens went crazy seeing Mauni Roy's top made from 'scarf'.

मौनीने स्कार्फपासून बनवलेला टॉप घातला आहे. यासोबत तीने काळ्या रंगाची पॅन्ट आणि लांब बूट घातले आहेत. फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे

Netizens went crazy seeing Mauni Roy's top made from 'scarf'.

मौनीच्या फोटोंना २ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. टीव्ही सेलिब्रिटींनीच्याही अनेक प्रतिक्रिया तिला आल्या आहेत. तन्वी शाहने फायर इमोजी पोस्ट केले तर आमना शरीफने देखील हार्ट इमोजी पोस्ट केला.

Netizens went crazy seeing Mauni Roy's top made from 'scarf'.

मौनी रॉय लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ''ब्रह्मास्त्र'' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिके मध्ये दिसुन येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT