Goa Culture मिरामार समुद्र किनाऱ्यावर उत्तर भारतीय लोकानी छठ पुजा केली त्यावेळी झालेली गर्दी. Dainik Gomantak
Image Story

समुद्र किनाऱ्याला जत्रेचे स्वरूप..

दैनिक गोमन्तक
Goa Culture साडेचार वाजेपर्यंत मिरामार समुद्र किनाऱ्यावर जत्रेचे स्वरूप आले होते
Goa Culture सौभाग्यवती महिलांतर्फे समुद्रकिनाऱ्यावर रेतीत ऊस उभे करून पाण्यात उभे राहून सूर्यदेवाची पूजा केली.
Goa Culture उद्या पहाटे परत सूर्यदेवाची पूजा करून या छटपूजेची सांगता केली जाईल
Goa Culture सौभाग्यवती महिलांतर्फे दोन दिवस उपवास धरून सूर्य देवाची उपासना करतात.
Goa Culture समुद्रकिनाऱ्यावर छटपूजेस उपस्थित महिला मंडळ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT