Image Story

जुन्या गोव्यातील जगप्रसिध्द सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्ट्न्सिंगच्या नियमांचे पालन करत साजरे

Gomantak Times
famous St Francis Xavier's Fest in Old Goa celebrated  by following the rules of social discrimination

जुन्या गोव्यातील जगप्रसिध्द असलेले सेंट फ्रान्सिस झेवियरचे आज असून कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे यंदाची रोज होणारी (नोवेना) प्रर्थना सभा  ऑनलाईन पद्धतीने पार पडली. आजच्या शेवटच्या दिवशीच्या प्रार्थनेला 10 वाजून 30 मिनीटांनी सुरू झाली. यावेळी चर्चमध्ये  विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, पीडब्ल्यूडी मंत्री दीपक पौस्कर, आमदार चर्चिल अलेमाओ, कुरिटोरिमचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, फोर्टोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, पोरवोरिमचे आमदार रोहन खौंटे, नावेलीमचे आमदार लुझिन्हो फलेरो, सांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडिस आणि अनेक स्थानिक मुख्य लोक उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रार्थना सोशल डिस्ट्न्सिंगच्या संपूर्ण नियम पालन केले जात आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

Goa Election 2024 Voting Live: मुख्यमंत्री दक्षिणेत; कामतांसोबत दिल्या मतदान केंद्रांना भेट

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Israel Hamas War: रफाह शहराच्या सीमेजवळ इस्त्रायलची मोठी तयारी; ‘हा’ मुस्लिम मित्र देश संतापला; नेतन्याहू यांना दिला इशारा

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

SCROLL FOR NEXT