pramod sawant and eknath shinde
pramod sawant and eknath shinde Dainik Gomantak
Image Story

Photo: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडुन महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

Puja Bonkile
eknath shinde

नवे सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्यात आले तेव्हा मुख्यमंत्री प्रमोद सावंतानी स्वागत केले.

eknath shinde

मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देताांना दिसत आहे.

eknath shinde

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या

eknath shinde

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस 'किंग मेकर' च्या भूमिकेत

eknath shinde

मुख्यमंत्रीपदासाठी नावाची घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, 'बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेण्यासाठी मी काम करणार आहे. सर्व 50 आमदार एकत्र आहेत. आमच्या विधानसभा मतदारसंघातील समस्या आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेकदा सांगितल्या. मात्र आमच्या बोलण्याकडे मुख्यमंत्र्यांनी कधीच फारसे लक्ष दिले नाही.'

eknath shinde

एकनाथ संभाजी शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतांना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

SCROLL FOR NEXT