Rashi Bhavishya 15 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope 15 November 2024: आजचा दिवस मानसिक आरोग्य सांभाळण्याचा

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

मेष - उच्च शिक्षणासाठी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल.

वृषभ - भरपूर कामे करून थकवा जाणवेल, त्यामुळे काहीवेळ थांबा आणि विश्रांती घ्या.

मिथून - घरच्या मंडळींसोबत प्रवास घडेल. सर्व महत्वाची कामे मार्गी लागतील.

कर्क - वाहने सावकाश चालवा कारण हा अपघाती काळ आहे. काही ठिकाणी पैसे अधिक खर्च होतील त्यामुळे पैसे जपून ठेवा.

सिंह - आज तीर्थयात्रेच्या योग आहे. येणाऱ्या काळात अनेक जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

कन्या - आज कष्टांचे फळ मिळेल, मात्र यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागली.

तूळ - आज वरिष्ठांची भेट घ्यावी लागणार आहे. विचार न करता कोणतेही निर्णय घेऊ नका.

वृश्चिक - मिळालेले धन लगेच खर्च करण्याची इच्छा होईल मात्र असे केल्याने पुढे लागणारी आवश्यकता त्रास देईल.

धनु - आरोग्यात चांगली सुधारणा होईल. प्रवास कराल. काही महत्त्वाचे निर्णय घ्याल.

मकर - आरोग्याच्या समस्या वाढतील, चिडचिड होईल. काम करण्याची इच्छा होणार नाही.

कुंभ - जवळचे प्रवास होतील. भावंडांसोबत वेळ घालवाल. आपल्या अधिकाराचा उत्तम उपयोग करून घ्याल.

मीन - आज काम करण्याची इच्छा होणार नाही. प्रचंड आळस निर्माण होईल, मात्र योग्य निर्णय घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT