marathi astrology prediction Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 12 September 2025: घाईघाईत निर्णय घेऊ नका, संयमाने वागल्यास अडचणी दूर होतील; मानसिक शांततेसाठी विश्रांती घ्या

Daily Marathi Horoscope: जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य शुक्रवार १२ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: प्रयत्नांना चांगले यश मिळेल. कामात आत्मविश्वासाने पुढे जाल.
वृषभ: कुटुंबात शांतता राहील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
मिथुन: नवे मित्र लाभदायी ठरतील. प्रवासातून चांगला अनुभव येईल.
कर्क: आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी. मानसिक शांततेसाठी विश्रांती घ्या.

सिंह: वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.
कन्या: खर्च वाढण्याची शक्यता आहे. संयम आणि जिद्दीने काम करावे लागेल.
तूळ: दाम्पत्य जीवन आनंदी राहील. घरात समाधानकारक वातावरण राहील.
वृश्चिक: घाईघाईत निर्णय घेऊ नका. संयमाने वागल्यास अडचणी दूर होतील.

धनु: विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल.
मकर: जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक बाबतीत सतर्क राहणे गरजेचे आहे.
कुंभ: मित्रांचा पाठिंबा मिळेल. आरोग्य आणि उत्साह वाढेल.
मीन: धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. आर्थिक स्थैर्य मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coal Issue: 'गोंयात कोळसो नाका'! मडगावात  समविचारी एकवटले; 100हून अधिक पंचायती कोळशाविरुद्ध

MLA Satish Sail Arrest: ED ची मोठी कारवाई! कर्नाटकच्या आमदारांना अटक; अवैध खनिज निर्यातीचा ठपका

Honda: गाडी आडवी घातली, पंच सदस्यांना केली जबरी मारहाण; होंडा ग्रामस्थ संतप्त, 2 परप्रांतीयांना अटक

Goa Politics: खरी कुजबुज; साहेब, गांधी जयंती कधी साजरी करावी ?

Mopa Airport: ‘मोपा’ देशातील चौथ्या क्रमांकाचे महागडे विमानतळ! तिरुअनंतपुरम पहिल्या क्रमांकावर; वाचा संपूर्ण यादी..

SCROLL FOR NEXT