today rashi bhavishya in marathi Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 09 September 2025: नोकरीत उत्तम संधी मिळेल, आरोग्याची थोडी काळजी घ्या; मानसिक तणाव टाळण्यासाठी शांत राहा

daily horoscope marathi: जाणून घ्या गोव्यातील मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: प्रयत्नांना उत्तम यश मिळेल. महत्वाच्या कामात लाभदायक संधी मिळेल.
वृषभ: कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. आर्थिक स्थैर्य मिळेल.
मिथुन: मित्रमैत्रिणींच्या सहवासातून आनंद मिळेल. कामातील अडथळे दूर होतील.
कर्क: आरोग्याची थोडी काळजी घ्या. मानसिक तणाव टाळण्यासाठी शांत राहा.

सिंह: मान-सन्मान व प्रतिष्ठा वाढेल. प्रवास लाभदायी ठरेल.
कन्या: नोकरीत उत्तम संधी मिळेल. आर्थिक लाभ संभवतो.
तूळ: दाम्पत्य जीवन सुखकर राहील. घरगुती वातावरण आनंदी बनेल.
वृश्चिक: संयमाने काम करणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु: विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. करिअरमध्ये प्रगतीची संधी.
मकर: वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. महत्वाच्या निर्णयात यशस्वी ठराल.
कुंभ: आरोग्य सुधारेल. मित्रांकडून लाभ होईल.
मीन: अध्यात्मिक कार्यात रस वाढेल. नवे नाते तयार होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sawantwadi Gambling Raid: सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर सावंतवाडीतील 4 मटका-जुगार अड्ड्यांवर धाड; 8 जणांवर कारवाई

Nepal President Resigned: पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यानंतर राम चंद्र पौडेल यांनी दिला राष्ट्रपती पदाचा राजीनामा; नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप!

Viral Video: माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, अर्थमंत्र्याला रस्त्यावर पळवून दिला चोप; नेपाळमधील भयावह व्हिडिओ पाहा

Akshay Kumar Property: मॉरिशस, कॅनडा आणि गोव्यात आलिशान व्हिला... 2,500 कोटींची संपत्ती आणि गाड्यांचा ताफा; 'अशी' आहे बॉलीवूडच्या 'खिलाडी'ची जीवनशैली

आमका आयआयटी नाका! कोडार येथे प्रकल्प नको म्हणून ग्रामस्थ एकवटले Watch Video

SCROLL FOR NEXT