Rashi Bhavishya 12 October 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 13 October 2024: 'या' राशीच्या लोकांनी घ्यावी आरोग्याची विशेष काळजी; वायफळ खर्च होण्याचीही शक्यता; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Daily Horoscope 13 October 2024: आरोग्याची विशेष काळजी घ्यावी तसेच वायफळ खर्च होण्याची शक्यता. जास्त विचार करु नये.

दैनिक गोमन्तक डिजिटल

आजचे पंचांग

  • शनिवार, 13 आक्टोबर 2024, अश्विन शुक्ल पक्ष,

  • शरद ऋतु, क्रोधी नाम संवत्सर, शके 1946.

  • तिथि- महानवमी 10l59 (विजयादशमी)

  • रास- मकर

  • नक्षत्र- श्रवण 29l25

  • योग - धृति 24l22

  • करण - कौल 10l59

  • दिनविशेष - शुभ दिवस

आजचे राशीभविष्य

ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे

मेष- घरासंदर्भातील काही निर्णय घेणे टाळावे, कारण अपेक्षित परीणाम होणार नाही. प्रवासामुळे तणाव येण्याची शक्यता. अभ्यासात मन लागणार नाही. अनपेक्षित विचारांकडे दुर्लक्ष करावे.

वृषभ- दिवस साधरण ठीक राहील. कामामध्ये व्यत्ययाची शक्यता. बाकी नेहमी प्रमाणे नियमित कार्ये होतील, वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

मिथुन- दूरच्या नातेवाईकांशी किंवा मित्रांची भेट होण्याचा योग. नोकरीच्या ठिकाणी मानसिक त्रास होण्याची शक्यता. फसवणूक होऊ शकते किंवा अचानक आरोग्य बिघडू शकते.

कर्क- आरोग्याची विशेष काळजी घ्यावी तसेच वायफळ खर्च होण्याची शक्यता. जास्त विचार करु नये.

सिंह- वाहने लक्षपूर्वक तथा सावकाश चालवीत. आरोग्य उत्तम राहील. जमीन जुमला किंवा पूर्व संपत्ती यासंदर्भातील कामे करु नये अन्यथा नुकसान होऊ शकते. तसेच, राजकारणासंदर्भातील निर्णय सावधपणे घ्यावेत.

कन्या- धनलाभाची शक्यता, परंतु खर्च देखील तेवढाच होईल. वायफळ खर्च कमी केल्यास कुटुंबासंदर्भातील होणारी चिंता कमी होऊ शकते.

तूळ- आजचा दिवस खास असेल. आपल्या मधुर वाणीने सर्वांची मने जिंकाल. म्हणतात ना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असावी याचप्रमाणे तुमचा आजचा दिवस आनंदी असेल.

वृश्चिक- आईकडील नातेवाईकांशी भेट होण्याचा योग. तसेच, घरासंदर्भातील कामे लक्षात येतील. थोडक्यात आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनु- शत्रुंपासून सावधान. दूरचा प्रवास टाळावा. अरोग्यासंदर्भात खर्च होण्याची शक्यता. आपल्या हाताखाली काम करण्याऱ्या लोकांकडू त्रास होऊ शकतो.

मकर- कामास उशीरच होण्याची संभावना. नोकरीत नेमक्या काय अडचणी येतायेत हे लक्षात येईल.

कुंभ- कुटुंबातील सदस्यांकडे विशेष लक्ष द्याल. तसेच, शॉपिंगचा योग. परंतु काही ठिकाणी वायफळ खर्च होण्याची शक्यता. आरोग्याकडे लक्ष्य द्यावे.

मीन- वाहने सावकाश चालवावित, हॉस्पिटलचा खर्च वाढू शकतो. महत्त्वाकांक्षा कमी होऊ शकते त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे कार्य करताना आत्मविश्वास कायम ठेवावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT