Tomorrow selection of Gomant Balbhushan
Tomorrow selection of Gomant Balbhushan 
गोवा

‘गोमंत बालभूषण’ची उद्या निवड

गोमंतक वृत्तसेवा

पणजी : बालभवन या शैक्षणिक संस्थेतर्फे यंदाच्या ‘गोमंत बालभूषण'' या पुरस्कारासाठी ११ रोजी निवड केली जाणार आहे. १० ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्याची निवड या पुरस्कारासाठी होईल. 


या पुरस्कारासाठी निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांने सर्जनशील कामगिरी, सर्जनशील कला, सर्जनशील वैज्ञानिक नाविन्य आणि सर्जनशील लेखन यापैकी दोन उपक्रमात आपली छाप पाडलेली असावी.

सर्जनशिल कामगिरीसाठी भारतीय आणि पाश्‍चात्य संगीत, भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय शास्त्रीय नृत्य, थिएटर किंवा कठपुतळीसारखे कार्यक्रम, सर्जनशील कलेत व्हिज्युअल आर्टस (डिझायनिंग ग्राफिक्स आणि डिजिटल आर्ट), चित्रकला आणि रंगविणे, कोरीव काम, हस्तकला, पारंपरिक लोककला, सर्जनशील वैज्ञानिक नाविन्यात वैज्ञानिक नाविन्यपूर्णता, वैज्ञानिक प्रकल्प, विज्ञानातील अडचण सोडविणे, विज्ञानाचे मॉडेल तयार करणे, तर सर्जनशील लेखनात कविता, कथा, गद्य, संवाद आणि प्ले अशा विविध उपक्रमांमध्ये असलेला सहभाग या पुरस्कारासाठी प्रमाण मानला जाणार आहे. या पुरस्कारातील विजेत्या विद्यार्थ्यास स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच हजार रुपयांचा धनादेश दिला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT