Today Programs in our Goa Dainik gomantak
गोवा

Today's Program In Goa : गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी : कृष्णदास श्‍यामा मध्यवर्ती ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन, वेळ : सकाळी ९ वा. ते ७.३० वा.

पणजी : तीन दिवसीय कोकणी अनुवाद कार्यशाळा, स्थळः परिषद गृह, कृष्णदास शामा वाचनालय, वेळः सकाळी ११ वा.

मडगाव : श्री परमार्थ निकेतनतर्फे परमपूज्य गुरूमाऊली कलावती देवी भजन सप्ताह, वेळः सकाळी ७ वा. पासून.

सावईवेरे : मदनंत क्रिकेट क्लबच्या सुवर्णवर्षानिमित्त नाट्यमहोत्सव, स्थळ ः पात मैदान, वेळ – सायं. ७.३० वा.

म्हापसा : विवेकानंद केंद्र कन्याकुमारी गोवा शाखा व अमृत परिवार या विषयावर वैद्य सुविनय दामले यांचे व्याख्यान, स्थळः आनंद गिरी केणी सभागृह, वेळ ः सायं. ५.३० वा.

केरी –सत्तरी : श्री आजोबा कल्चरल असोशिएशनतर्फे ‘सिंह गर्जला रणी’ नाट्यप्रयोग, स्थळ ः श्रीसातेरी देवी सभामंडप, घोटेली क्र. २ वेळः रात्री ८.३० वा.

सांखळी : बालनाट्य शिबिर, स्थळ ः खेडेकर सभागृह, वेळ ः दुपारी ३ ते ६ वा.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर, स्थळ ः सांगे सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ ः दु. ३ ते साय. ५.३० वा.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वेळ ः दु. ३ ते ५ वा.

बायणा : रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, वेळ ः सकाळी १० ते दु. १२.३०

पाळी : श्री सातेरी देवस्थानाच्या स्थापनादिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ ः स. ७ वा. पासून.

ढवळी फोंडा : लोकविश्‍वास प्रतिष्ठानच्या नारायण आठवले पुरस्काराचे वितरण. उद्योजक परेश वसंत जोशी आणि पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते पर्यावरण अभ्यासक अभिजीत घोरपडे यांना प्रदान होईल. स्थळ ः ढवळी येथील शाळेची इमारत, सिद्धार्थ बांदोडकर सभागृह. वेळ : सायंकाळी ५ वाजता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

SCROLL FOR NEXT