Konkan Railway
Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway : होळीनिमित्त रेल्वेच्या खास प्रवासी गाड्या

दैनिक गोमन्तक डिजिटल

Konkan Railway : कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने होळीच्या दिवसांत होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन खास रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे.

खास रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे

०१४५९ व ०१४६० - लोकमान्य टिळक (मुंबई) टर्मिनल ते मडगाव - ०१४५९ क्रमांकाची गाडी आठवड्यातून रविवार म्हणजे २६ फेब्रुवारीपासून लोकमान्य टिळक टर्मिनलहून रात्री १०.१५ वाजता सुटेल व मडगावला दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. ही गाडी त्यानंतर ५ मार्च व १२ मार्च रोजी इथून सुटेल. ०१४६० क्रमांकाची गाडी मडगावहून सोमवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनल येथे त्याच दिवशी रात्री ११.४५ वा. पोहोचेल. ही गाडी परत ६ मार्च व १३ मार्च अशी आणखी दोन दिवस सुटेल.

०१४४५ व ०१४४६ - ०१४४५ क्रमांकाची गाडी पुणे येथून शुक्रवार, २४ फेब्रुवारी, ३, १० व १७ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वा. सुटेल व करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. ०१४४६ क्रमांकाची गाडी करमळीहून २६ फेब्रुवारी, ५, १२ व १९ मार्च रोजी सकाळी ९.२० वाजता सुटेल व पुण्यात त्याच दिवशी रात्री ११.३५ वा.पोहोचेल.

०१४४८ व ०१४४७ - ०१४४८ गाडी करमळीहून २५ फेब्रुवारी, ४, ११ व १८ मार्च रोजी सकाळी ९.२० वाजता सुटेल व पनवेल येथे त्याच दिवशी रात्री ८.१५ वा.पोहोचेल. ०१४४७ गाडी २५ फेब्रुवारी, ४, ११ व १८ मार्च रोजी पनवेलहून रात्री १० वा. सुटेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT