electrisity.
electrisity. 
गोवा

फोंडा, शिरोड्यात येत्या 7 मे रोजी वीजपुरवठा खंडित

दैनिक गोमंतक

पणजी: बोणबाग फिडरवर दुरुस्‍तीकाम करावयाचे असल्‍याने 7 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत वीजपुरवठा (Electricity) खंडित केला जाणार आहे. ग्राहकांनी याची नोंद घ्‍यावी, असे आवाहन करण्‍यात आले आहे. यापूर्वी निरंकाल येथील 11 केव्‍ही फिडरवर दुरुस्‍तीकाम करावयाचे असल्‍याने 5 मे रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 या वेळेत वीजपुरवठा खंडित केला होता. तसेच या कालावधीत वीज तारांवरील झाडांच्‍या फांद्या छाटण्‍याचे काम करण्‍यात आले होते. त्‍यामुळे शेळ, चाफेगाळ परिसरात वीजपुरवठा खंडित केला गेला होता. (Power outage on May 7 in Fonda, Shiroda)

तसेच शिरोडा येथील फिडरवर दुरुस्‍तीकाम करावयाचे असल्‍याने 6 मे रोजी वीजपुरवठा खंडित केला गेला होता. सकाळी 8 ते दुपारी 1 यावेळेत वीज पुरवठा खंडित केला होता. त्‍यामुळे 6 मे रोजी किर्तीनगर, मेरी मिल्‍क, बोणबाग, गवळीवाडा परिसरात वीजपुरवठा खंडित राहिला होता. धारबांदोडा वीज फिडरवर दुरुस्‍तीकामानिमित्त 5 मे रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 3 या वेळेत वीज खंडित केली होती . त्‍यामुळे पानशी, मुरर्गे परिसरात वीजपुरवठा खंडित केला गेला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT