Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: फर्निचर स्पलाय करण्याच्या नावाखाली पणजीतील कंपनीला 9 लाखांचा गंडा

Pramod Yadav

Cyber Crime: फर्निचर स्पलाय करण्याच्या नावाखाली पणजीतील कंपनीला नऊ लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पणजीतील कंपनीला फर्निचर पुरवठा करण्याच्या नावाखाली तब्बल नऊ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. सायबर पोलिसांनी याप्रकरणी एका ई-मेल युझर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराने इंडोनेशियातील एका बँकेच्या खात्यात 11,000 युएस डॉलर ट्रान्सफर केल्याचे समोर आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT