Nilesh Cabral
Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

निलेश काब्राल यांचा कुडचडेत सत्कार

दैनिक गोमन्तक

कुडचडे: कुडचडेच्या युवा स्वराज संस्थेतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच सन्मान केला.

मंत्री काब्राल म्हणाले, युवा स्वराज संस्था कुडचडेत चांगले कार्य करीत असून समाजाच्या हितासाठी सदैव चांगले काम करीत राहणाऱ्या संस्थांना जे काही शक्य ते सहकार्य आपण करणार आहे.

कुडचडे भाजपा मंडळ अध्यक्ष विश्वास सावंत, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. सचिव रवीत नाईक यांनी आभार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT