Light to moderate thunderstorms are North Goa & South Goa districts during the next 3 4 hours
Light to moderate thunderstorms are North Goa & South Goa districts during the next 3 4 hours 
गोवा

गेल वादळ आज गोव्यात धडकण्याची शक्यता

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: गोव्यात(Goa) काल शुक्रवारी रात्री साडेआठ वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस(Rain) पडला. गेल वादळ राज्यात धडकणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत वादळी वारे सुरू होते. राज्यातील सासष्टी, सांगे आणि केपेसह इतर सर्व तालुक्यांना आज पावसाने झोडपले. उद्या शनिवारीदेखील पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान(Weather department) खात्याने वर्तविला आहे.(Light to moderate thunderstorms are North Goa & South Goa districts during the next 3 4 hours)

दरम्यान, मालदीव आणि लक्षद्वीप येथून सुटलेले गेल वादळ आज गोव्यात धडकणार आहे. यादरम्यान, सुमारे 70 ते 80 कि.मी. प्रतितास वादळी वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हे वादळ राज्यात आर्थिक नुकसान करू शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे. लक्षद्वीप येथून हे वादळ काल शुक्रवारी गोव्याच्या दिशेने निघाले आहे. ते सकाळी केरळ येथील कन्नूर येथे धडकेल. तेथून ते अरबी समुद्रात कर्नाटक आणि पुढे गोवा व महाराष्ट्रातील किनाऱ्यावर धडकणार आहे. काल शुक्रवारी त्याचे पडसाद गोव्यात दिसायला सुरवात झाली. 

यादरम्यान राज्यात ठिकठिकाणी पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सध्या या वादळाचा वेग 50 ते 60 कि.मी. प्रतितास इतका आहे, पण हा वेग गोव्याच्या किनारपट्टीवर वाढणार असी शक्यता हवामान विभागान वर्तविली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT