Increase in alcohol sales time Shops open until 8 p.m.
Increase in alcohol sales time Shops open until 8 p.m. 
गोवा

मद्यविक्रीच्या वेळेत वाढ...रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने खुली.

Dainik Gomantak

पणजी, 

टाळेबंदीच्या काळात मार्गदर्शक सूचनांमध्ये शिथिलता करून राज्य सरकारने घाऊक व किरकोळ मद्य विक्रेत्यांना संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली होती. या परवानगीमुळे आता ही दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. यासंदर्भातची माहिती अबकारी आयुक्त अमित सतिजा यांनी दिली.
घाऊक व किरकोळ मद्य विक्रेत्यांना सीलबंद मद्याच्या बाटल्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती मात्र त्यांचा हा व्यवसाय संध्याकाळच्या वेळेसच अधिक होतो त्यामुळे किमान ८ वाजेपर्यंत ती खुली ठेवण्यास परवानगी द्यावी अशी विनंती या व्यवसायातील काही मालकांनी केली होती. या व्यवसायातून अबकारी खात्यालाही मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो त्यामुळे खात्याने हा निर्णय घेतला. 

 

 

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT